मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तर ... अशी सारी गंमत

इंग्रजी शीर्षक
Tar... Ashi Saari Gamat
सारांश

तर ... अशी सारी गंमत १९१० साली रमाबाई रानडे यांच्या पहिल्या आत्मकथेपासून सुरु झालेल्या स्त्रियांच्या आत्मचरित्रांच्या परंपरेत हे आत्मकथन निवेदनाच्या प्रसन्न शैलीने, रंगबेरंगी अनुभवांच्या विविधतेने आणि ' तर ... अशी सारी गंमत ' अशा मोकळ्या व सकारात्मक जीवनविषयक दृष्टिकोनातून लिहिले गेले असल्याने स्वतःच्या वेगळेपणाने उठून दिसणारे झाले आहे. प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
700.00
समुदायाने जोडले
बंद