मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दैनंदिन प्रेरणा
इंग्रजी शीर्षक
Dainandin Prerna
सारांश
दैनंदिन प्रेरणा जीवनाचे सारे वैभव-सौंदर्य, संघर्ष, विपत्ती, दुःख, अश्रू हे सारे जाणावे आणि तरीही आपले मन साधे ठेवावे, ही एक मोठी कला आहे. प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला दु:खाला सामोरे जावे लागतेच! आपण आपल्या अंतरंगात खोलवर जाऊन तपासले, तर आपल्याला समजून येईल की, दु:ख आपल्याला अधिक शहाणे आणि समजूतदार करते. दु:ख आपल्यातील ‘मी’पणा मिटवते. दुःख-वेदनेची आपण अबोल साथ जर स्वीकारली तर, आपण प्रेम-करुणेच्या दिशेनेही जाऊ शकतो. अखेरीस दु:ख हा एक प्रकारे आपल्याला बसलेला धक्काच असतो. जी दुःखे आपण एकट्याने एकां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद