मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मिलियन डॉलर वीकएन्ड

इंग्रजी शीर्षक
Million Dollar Weekend
सारांश

मिलियन डॉलर वीकएन्ड एक यशस्वी उद्योजक नोआह कागन यांनी काही अत्यंत सोप्या पायऱ्या शोधून काढल्या आहेत - मिलियन डॉलर व्यवसाय उभ्या करण्याच्या, त्यांचा उपयोग त्यांनी स्वतः सात आकडी मिलियन डॉलर्सचे उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी केला आहे... तेही अति वेगाने. त्यांनी हजारो इच्छुक उद्योजकांना तेच समान सूत्र वापरून खरा, भरभराटीस येणारा उद्योग-व्यवसाय कसा उभारायचा, हे शिकवले आहे. प्रकाशक : गोयल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद