सहज'मित '
इंग्रजी शीर्षक
Sahajmit
सारांश
सहज'मित' सहज'मित' या पुस्तकात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे, अनुभवांचे ललित लेखन आहे. राजकारण, खेळ आणि सिनेमा क्षेत्रातील विविध मान्यवरांवरील लेख, त्याचबरोबर काही स्फुटलेख, लघुकथा प्रकाशित केल्या आहेत. प्रकाशक : अमोघ पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद