मुखपृष्ठ

माझे शेल्फ

इन डिस्ट्रॅक्टेबल

इंग्रजी शीर्षक
Indistractable
सारांश

Indistractable ( इन डिस्ट्रॅक्टेबल ) एखाद्या गोष्टीचा त्याग करणे किंवा मनावर ताबा ठेवणे हे कित्येकदा अव्यवहार्य असते कारण त्यामुळे आपल्याला तीच गोष्ट अधिक हवीशी वाटते. तुम्ही जे करायचे ठरवले आहे ते तुम्ही कसे साध्य करू शकता यामागचे रहस्य एयालने संशोधनाने सिद्ध केलेल्या चार पायऱ्यांच्या नमुन्याद्वारे दाखवून दिले आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी न जाताही आपण तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग कसा करून घेऊ शकतो हे प्रस्तुत पुस्तक दाखवून देते. प्रकाशक : गोयल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
299.00
समुदायाने जोडले
बंद