साद रानवाटांची
इंग्रजी शीर्षक
Saad Ranvatanchi
सारांश
साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती आपला परिसर, जंगल कसं बघायचं हे आपण कधी शिकलेलोच नसतो. त्यामुळेच कदाचित जंगलात किंवा एखाद्या शांत, निवांत ठिकाणी गेल्यावर लोक विचित्र वागताना दिसतात. कुणी मोठमोठ्यांदा गाणी लावतं, कुणी जोरजोरात गप्पा मारताना दिसतं. त्यामुळे आजूबाजूची शांतता, पक्ष्यांचे आवाज अनुभवता येतच नाहीत. वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी बघायचे तर शांतता लागते, संयम बाळगावा लागतो; हे सगळं माणसांना कसं कळावं? प्रत्येक जंगलाचे किंवा वातावरणाचेही काही नियम असतात. हे नियम पाळले
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद