आउटलिव्ह
इंग्रजी शीर्षक
Outlive
सारांश
आउटलिव्ह आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य अनुभवा दीर्घायुष्य विषयातले प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. पीटर अटिया, तिशीत असताना स्वतः मॅरेथॉन जलतरणपटू होते. पण आपले आरोग्य अजिबात चांगले नाही आणि आपण हृद्रोगामुळे अकाली मरण्याच्या मार्गावर आहोत, हा आश्चर्यकारक शोध त्यांना लागला. यातूनच दीर्घायुष्यामागचे रहस्य शोधण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. या प्रवासादरम्यान, आरोग्यसेवेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलत गेला, हे या पथदर्शी संहितेत डॉ. अटिया यांनी मांडलेले आहे. बहुतेक वेळा उपचार करायला उशीर झालेला असतो, तेव्हाच आर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद