मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सोबती

इंग्रजी शीर्षक
Sobati
सारांश

सोबती कॅन्सरसारख्या दुर्धर रोगात सोबत्यांची भूमिका महत्त्वाची असते. रुग्णांना शारीरिक वेदना होत असताना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना मानसिक वेदना सहन कराव्या लागतात आणि त्या मोजण्यासाठी कुठलेही उपकरण नाही! रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि विशेषतः सोबती यांच्यावर होणाऱ्या मानसिक परिणामांचे या पुस्तकात केलेले विश्लेषण आणि दिलेला सल्ला त्या सगळ्यांना एकमेकांच्या भावनांचा सन्मान करत प्रतिकूल परिस्थितीला जास्त चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास मदत करेल. प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे पुस्तक. डॉ . मदन कापरे ,

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद