मुखपृष्ठ
Padik Bangalyache Rahasya Ani Itar Katha

माझे शेल्फ

पडीक बंगल्याचे रहस्य आणि इतर कथा

इंग्रजी शीर्षक
Padik Bangalyache Rahasya Ani Itar Katha
सारांश

पडीक बंगल्याचे रहस्य आणि इतर कथा - सत्तर ते ऐंशी दशकातील बदलते पुणे टिपणाऱ्या या कथांमध्ये पुणेरी संस्कृतीची विविध रूपे पाहायला मिळतात. - या संग्रहातील कथा चिंतनशील असून वाचकांना निखळ आनंद देणाऱ्या आहेत. - नात्यांचे बदलते प्रवाह, सामजिक घटितांची स्थित्यंतरे यांची रेखाटने या कथासंग्रहातून नेटकेपणाने साकारली गेली आहेत. - जगलेल्या अनुभवांच्या चिंतनातून उमललेल्या या संग्रहातील कथांची बांधणी उत्तम असून लघुनिबंधाची आठवण जागवणारी आहे. प्रकाशक : सकाळ प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
349.00
समुदायाने जोडले
बंद