मुखपृष्ठ
द आर्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस

माझे शेल्फ

द आर्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस

इंग्रजी शीर्षक
The Art of Self-Awareness
सारांश

द आर्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस हे पुस्तक स्वजागरूकता आणि सामाजिक जागरूकता या दोन कलांविषयी आहे, ज्या एकमेकांच्या साथीनेच पुढे जात असतात. हे दोन गन भावनिक बुद्धिमत्तेसाठीचे दोन स्तंभ मानले जातात त्याच्या आधारेच आपण जास्त संयमित, मजबूत, सर्जनशील, जास्त प्रमाणात सहकार्ययुक्त आणि नाविन्यपूर्ण जीवनाची निर्मिती करू शकतो. प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
192
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
250.00
ISBN
9789395162609
समुदायाने जोडले
बंद