खोंबारा
इंग्रजी शीर्षक
Khombara
सारांश
खोंबारा एका लहानशा गावातल्या पत्रकाराच्या धडपडीचा, त्याच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, वैचारिक घडणीचा, त्याच्या नाट्यप्रेमाचा , त्याच्या मैत्रीचा, त्याच्या अपयशी प्रेमाचा , त्याच्या कौटुंबिक समस्यांचा, त्याच्या व त्याच्या आईच्या नात्याचा दीर्घ प्रवास या कादंबरीत रेखाला आहे. प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद