शिवकाव्य
इंग्रजी शीर्षक
Shivkavya
सारांश
शिवकाव्य - शिवचरित्रातील अनेकविध रोमहर्षक प्रसंग अतिशय सुलभ आणि रसाळ भाषेत यात मांडले आहेत. - या पुस्तकात लेले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यगाथा उलगडून सांगताना भक्तिरसाचा भरघोस वापर केला आहे. - शिवकाव्य ही केवळ काव्यगाथा नसून प्रेरकगाथा आहे, याचा प्रत्यय हा कवितासंग्रह वाचताना येतो. - शिवचरित्राविषयी कुतूहल, प्रेम आणि आस्था असणाऱ्या वाचकांसाठी लेले लिखित शिवकाव्य आनंदाचा ठेवा ठरू शकेल. प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद