मुखपृष्ठ
माझे शेल्फ
धर्मशील अहिल्या
इंग्रजी शीर्षक
Dharmashil Ahilya
सारांश
धर्मशील अहिल्या लेखिकेने अहिल्यादेवींच्या जीवनातील छोट्या मोठ्या घटनांमधुन मोठ्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्यांच्या लेखनातून वाचकांना अहिल्यादेवींच्या जीवनातील वेगळ्या बाजू दिसतात. सखोल आणि भावस्पर्शी पद्धतीने अहिल्यादेवींच्या जीवनाचे दर्शन घडविले आहे. प्रकाशक : नीलकंठ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद