इरावती कर्वे
इंग्रजी शीर्षक
Iravati Karve
सारांश
इरावती कर्वे भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ डॉ. इरावती कर्वे म्हटले की चटकन त्यांचे ' युगांत ' आठवते. त्याशिवाय अनोख्या वाटेवरच्या ललितलेखिका म्हणूनही इरावती कर्वे यांचे नाव आदराने घेतले जाते. परंतु त्यापलीकडे जाऊन ' भारतातील आद्य स्त्री - मानवशास्त्रज्ञ ' ही त्यांची ओळख अधिक ठसठशीत करण्याचा केलेला प्रयत्न, म्हणजे त्यांचे चरित्र ! प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद