मुखपृष्ठ
माझे शेल्फ
उद्योगाचा मानदंड रतन टाटा
इंग्रजी शीर्षक
Udyogacha Mandand Ratan Tata
सारांश
उद्योगाचा मानदंड रतन टाटा रतन टाटा हे एक असे यशस्वी उद्योजक आहेत की , ज्यांनीं आपल्या देशाचे नाव जगात उंचावले आहे. मीठ ते सॉफ्टवेअर अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. टाटा समूहाचे ते २० वर्षे अध्यक्ष होते. त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहून सारेच प्रभावित होतात. प्रकाशक : शालिनी बुक्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद