टोपी शुक्ला
इंग्रजी शीर्षक
Topi Shukla
सारांश
टोपी शुक्ला या कादंबरीची भाषा लढ्याची प्रेरणा देणारी तसेच मानवी करुणेचीही आहे. यातील भाषाशैलीने मनाची पकड घेतली आणि युवकांशी संवाद साधण्याची नवी दृष्टी दिली. ही संपूर्ण कादंबरी इशारा देते की धर्मवादी लोकशाहीविरोधी शक्तींशी तडजोड केली तर भारताची, भारतीयेची आत्महत्या ठरेल, त्यामुळे पडेल ती किंमत देऊन धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक मूल्यांसाठी लढणं, ती जगणं अटळ आहे. प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद