मुखपृष्ठ
माझे शेल्फ
कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुप्डा
इंग्रजी शीर्षक
Kankankkudri Tuntunttari Tapddatupdda
सारांश
कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुप्डा हे कथनकाव्य व्यक्ती, प्रदेश, संस्कृती व अनोख्या बोलीरूपांनी सजविले आहे. त्यात घोड्याशी संबंधित पुराकथांचा कल्पक - सर्जनशील असा वापर आहे. ध्वनी , शब्द आणि वाक्यमोडणीचे अनेक प्रयोग आहेत. व्यक्ती, परिसर व सीमाबोली तसेच निव्वळ ध्वन्यानुकारी उच्चाररूपांचा थक्क करणारा वापर या कवितेत आहे. प्रकाशक : शब्द पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद