मुखपृष्ठ
माझे शेल्फ
तटरक्षक खारफुटी
इंग्रजी शीर्षक
Tatrakshak Kharphuti By Asha Uganvkar
सारांश
तटरक्षक खारफुटी ज्याची आपण अवज्ञा करतो , अश्या सगळ्याच बाबी अतिपरिचयाच्या असतीलच असे नाही. जमीन आणि समुद्र या दोन विभिन्न परिसंस्थांमध्ये मोक्याच्या जागी उभी असलेली तटरक्षक खारफुटी. अशीच एक आपण फारशी जाणून न घेतलेली निसर्गव्ययवस्था ! उत्क्रांतीच्या कालचक्रात जितकी जुनी तितकीच मानवाच्या भविष्यासाठी महत्त्वाची. हे पुस्तक याच दुर्लक्षित पण वैशिष्टयपूर्ण परिसंस्थेचा एक समग्र, सखॊल परिचय करून देणारे आहे. - डॉ. मंदार दातार प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद