मुखपृष्ठ

माझे शेल्फ

विदेशमुखी

इंग्रजी शीर्षक
Videshmukhi
सारांश

विदेशमुखी मराठवाड्यातल्या छोट्या शहरात करियरची सुरुवात करून IMA ( इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्स ) या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेचे चेअरपर्सन म्हणून काम कारण्यापर्यंतच्या एका जिद्दी प्रवासाचा हा लेख- जोखा. आयुष्याकडे उमेदपणाने बघताना हाती आलेल्या प्रत्येक संधीच सोनं कसं करता येतं हे सोपेपणाने उलघडून सांगणारी ही (वि) देशमुखी ! प्रकाशक : अमलताश बुक्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
375.00
समुदायाने जोडले
बंद