सगे सांगाती
इंग्रजी शीर्षक
Sage Sangati
सारांश
संगे सांगाती "शरदिनी डहाणूकर यांच्या 'वृक्षगान' आणि 'फुलवा' या पुस्तकांतले सुगंधित जग फुले आणि झाडे यांच्यापुरतेच मर्यादित होते. प्रस्तुत संग्रहातल्या शब्दचित्रांचा आवाका विस्ताराने खूप मोठा आणि सामाजिक आशयाने संपन्न असा आहे. इथे पोटासाठी प्रयोगशाळांना बेवारशी मांजरे विकणारी दलित कॅटवाली आहे आणि परोपकारासाठी स्वतःचे धन वेचणारा स्विस लक्षाधीशही आहे. मोठ्या हॉस्पिटलच्या बाहेर आपल्या जडिबुट्ट्यांचे दुकान थाटणारा कुडबुड्या वैदू आहे. तसेच आपल्या औद्योगिक कर्तृत्वाने नवीन नगरी वसवणारे उद्योगपतीही आहेत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद