मुखपृष्ठ
माझे शेल्फ
कल्पद्रुमाचिये तळीं
इंग्रजी शीर्षक
Kalpadrumachiye Tali
सारांश
कल्पद्रुमाचिये तळीं ज्ञानदेवांचे साहित्य आस्वादताना सत्य- शिव-सुंदराच्या प्रत्येक उपासकाला असा अनुभव येतो की, आपण 'कल्पद्रुमाचिये तळीं' विसावलो आहोत. वेदोपनिषदांपासून काव्य-नाटकांपर्यंत संस्कृत वाङ्मयोदधीचे त्यांनी केलेले मंथन, षड्दर्शनांचा त्यांनी घेतलेला साक्षेपी धांडोळा, नाना लोकरीतींचे त्यांनी केलेले सूक्ष्म निरीक्षण, मानवी भाव-भावनांचा त्यांनी घेतलेला तरल वेध, ऋतुचक्रातून बदलणाऱ्या सृष्टीच्या रूप-रंगांचा नि रस-गंधांचा त्यांनी सहृदयतेने घेतलेला आस्वाद आणि आपल्या प्रगाढ प्रेमाने, परिणत प्रज्ञ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद