दिशा आणि वाटा
इंग्रजी शीर्षक
Disha Aani Vata
सारांश
दिशा आणि वाटा - काही प्रवासनोंदी डॉ. आशुतोष जावडेकर हा जगण्यावर, गाण्यावर, शब्दांवर आणि प्रवासावर प्रेम करणारा गोष्टीवेल्हाळ माणूस आहे. विविध क्षेत्रांत वावरताना सैलमोकळा वाटणारा हा माणूस दिशा आणि वाटांबाबत पक्का आहे. आपल्याला कोठे व का जायचे आहे, याची पक्की जाण त्यांना आहे. त्यांनी आपल्या देशा-परदेशातील प्रवासाच्या कथनांना प्रवासनोंदी म्हटले आहे खरे; पण त्या केवळ नोंदी न उरता त्यापलीकडची संस्मरणे झाली आहेत. पॅरिस ते बाली व्हाया मदुराई फिरताना त्या त्या ठिकाणांना लगटून काही आठवणी येतात, तर कधी त
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद