वाघ दरवाजा
इंग्रजी शीर्षक
Wagh Darwaja
सारांश
वाघ दरवाजा छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेबाने झुल्फीकारखानाला रायगड काबीज करण्यासाठी व छत्रपती शिवरायांचे कुटुंब संपवण्यासाठी रायगडी मोठी फौज देऊन पाठवले. स्वराज्याचा राजा व राजपरिवार सुखरूप कसा वाचला याची चित्तथरारक कहाणी, ' वाघ दरवाजा ' प्रथमच वाचकांच्या भेटीला येत आहे. प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद