मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पर्यावरणीय समीक्षा आणि मराठी कादंबरी
इंग्रजी शीर्षक
Paryavarniya Samiksha Aani Marathi Kadambari
सारांश
पर्यावरणीय समीक्षा आणि मराठी कादंबरी साहित्यातील पर्यावरणीय संदर्भांचे पृथ्वीकेद्री दृष्टीकोनातून पुनर्वाचन करून, पर्यावरणीय नैतिकतेच्या अनुषंगाने केलेले विश्लेषण किंवा चिकित्सा म्हणजे पर्यावरणीय समीक्षा होय. पर्यावरणीय समीक्षेचा विचारव्युह हा व्यापक नीतीविचार आहे. विश्वबंधुता, मानवता ही रूढ नीतीतत्त्वे तर यामध्ये संमिलित आहेतच पण त्याही पुढे जाऊन प्रत्येक सजीवाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार पर्यावरणीय समीक्षा करते. मुंगी, हत्ती किंवा सूक्ष्मजीव या सर्वांना पर्यावरणीय समीक्षक सजीवता या एकाच निकषाव
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद