कोवळ्या उन्हात
इंग्रजी शीर्षक
Kovalya Unhat
सारांश
कोवळ्या उन्हात शिक्षक असल्यामुळे बालमनाच्या विविध नोंदी या कवितातून जिवंत करण्यात कवी बोरे यांची कविता यशस्वी ठरते. या संग्रहात वाचनसुलभ कवितांमधून निसर्गाची कोवळी रूपे कवीने नजाकतीने मांडली आहेत. निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता स्वच्छंदी बालमनाच्या मोहक गंधाने गंधाळलेल्या आहेत. बालकांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासात भर घालणाऱ्या या कविता आहेत. प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद