मुखपृष्ठ
माझे शेल्फ
छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन
इंग्रजी शीर्षक
Chhatrapati Shivaji Maharaj - Vyaktichitra Sanshodhan
सारांश
छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते याचा तत्कालीन लघुचित्रांचा निरीक्षण करून केलेला उलगडा चित्रकार भास्कर हांडे यांनी "हा सूर्य आणि हा जयद्रथ" ह्या तत्वाने न्यायनिवाडा केला आहे. सतराव्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक, तत्वविषयक आणि कलाविषयक घडामोडी व घटना यांमुळे अभ्यासाचा पट कसा उलगडत गेला ते ह्या पुस्तकात पाहायला व वाचायला मिळतो. प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद