शुध्दीपत्र
इंग्रजी शीर्षक
Shuddhipatra
सारांश
शुध्दीपत्र समाजातील ज्या घटकांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय झाला, त्या घटकांना न्याय्य वागणूक मिळावी, म्हणून भारतीय संविधानाने अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पारित केला. अल्पसंख्यांक समाजाच्या रक्षणासाठीही विशेषत्वाने कायदे करण्यात आले. त्यामुळे त्या त्या समाज घटकांचे अवमानकारक उल्लेख कायद्याच्या कचाट्यात आपसूकच आले. पण शब्दकोशासारख्या भाषिक वैभवामध्ये जातिवाचक उल्लेख अर्थासह दिल्याने कोणाचा अपमान होऊ शकतो? भावना दुखावतात? भाषांवर निरतिशय प्रेम असलेल्या एका तज्ज्ञाने शब्दकोशातील 'ते'
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद