मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचं संगीत
इंग्रजी शीर्षक
Detective Alpha Aani Madhyaratrich Sangeet
सारांश
डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचं संगीत नाशिक जिल्ह्यामध्ये काडवा नदीकाठी कुंदेवाडी नावाचं एक शांत- सुंदर खेडेगाव आहे. या गावाच्या बाहेर शेतांनी वेढलेल्या परिसरात सुप्रसिद्ध सतारवादक नानासाहेब रानडे यांचा बंगला आहे. चौऱ्याऐंशी वर्षांचे नाना आजही बंगल्याच्या आवारात खास बनवलेल्या आउटहाउसमध्ये नियमित सतारवादन करतात. या नियमाला अचानक एक अनपेक्षित वळण मिळतं. हिवाळ्यातील एका थंड रात्री त्या आउटहाउसमधून एकाएकी सतारीचे सूर ऐकू यायला लागतात आणि समस्त रानडे कुटूंबीयांची झोप उडते. ते आउटहाउससचा दरवाजा उघड
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद