मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शिवराजनीती

इंग्रजी शीर्षक
ShivRajniti
सारांश

शिवराजनीती रामचंद्रपंत अमात्यालिखित शिवराजनीती हा शिवशाहीचे मर्म उलगडून दाखविणारा ग्रंथ इतिहासाचे प्राथमिक साधन आहे. सध्या आज्ञापत्राची तीन हस्तलिखिते उपलब्ध असून त्यांपैकी मोडीमध्ये असणारे एकच हस्तलिखित प्रकाशित झाले होते. या पुस्तकामध्ये आज्ञापत्राचे संपूर्ण संहितेचे देवनागरी हस्तलिखित संपादित केले आहे. या पुस्तकाचे लेखक : डॉ. केदार फाळके , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
225.00
समुदायाने जोडले
बंद