घाचर घोचर
इंग्रजी शीर्षक
Ghachar Ghochar
सारांश
घाचर घोचर मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय, सुरक्षित घरात जाण्याचं एका एकत्र कुटुंबाचं स्वप्न साकार होतं; पण नवीन घरात गेल्यावर भावनिक समीकरण बदलतात. पूर्वी खऱ्या अर्थाने एकत्र नांदणारं हे कुटुंब भावनिक दृष्ट्या दूर व्हायला लागतं. या कादंबरीच्या अस्वस्थ निवेदकाची बायको त्याला सोडून निघून जाते. या सगळ्या बदलत्या परिस्थितीकडे तो हतबुद्धपणे पाहत राहतो. पैशाची अभिलाषा कुटुंबनाशाला किंवा नात्यांमधील दुराव्याला कशी कारणीभूत ठरते, त्याचं हे प्रातिनिधी चित्र 'घाचर घोचर' मधून प्रभावीप
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद