मुखपृष्ठ
माझे शेल्फ
परीक्षेसाठी ... परीक्षेआधी ...
इंग्रजी शीर्षक
Parikshesathi... Pariksheadhi
सारांश
परीक्षेसाठी ... परीक्षेआधी ... खूप अभ्यास केला पण परीक्षेत मार्क मिळाले नाहीत. अभ्यास केला पण लक्षातच राहिलं नाही. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास कसा करायचा? आय क्यू टेस्टमध्ये आय क्यू कमी आला आहे म्हणजे माझी बुद्धी कमी आहे का? परीक्षा ही आपली शत्रू नाही, तिच्याशी युद्ध करायला, मग परीक्षेला सामोरं कसं जायचं, या आणि अशा अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं देणारं पुस्तक. मुलं, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी! प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद