मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शिवराजाभिषेक सोहळा

इंग्रजी शीर्षक
Shivrajabhishek Sohala
सारांश

शिवराजाभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ रोजी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला व ते श्रीशिवछत्रपती झाले. राजाभिषेकामुळे झालेली ग्रंथनिर्मिती, राजाभिषेक शक, शिवराजाभिषेकाची त्रिशत सांवत्सरी कशी साजरी झाली? आता साडेतीनशेव्या शिवराजाभिषेकाच्या वर्षपूर्तीचे निमित्ताने काय करता येईल? या सर्व प्रश्नांचा उहापोह व त्यांची उत्तरे लेखक प्र. के. घाणेकर यांनी शिवराजाभिषेक सोहळा या पुस्तकात दिलेली आहेत. या पुस्तकाचे लेखक : प्र. के. घाणेकर, प्रकाशक : स्नेहल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद