डिजिटल युग
इंग्रजी शीर्षक
Digital Yug
सारांश
तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होतील. यंत्रमानव आणि मानव ह्यामधील दरी कमी होऊन येत्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव) हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल. ह्या क्षेत्रातील सतत बदलणारे तंत्रज्ञान आपल्या जगण्याच्या कल्पनाच बदलून टाकेल. बदलांचा हा वेग येत्या पाच-दहा वर्षांत अधिकच वाढणार आहे. तो सर्वव्यापी तर होईलच पण ज्या पैलूंमध्ये बदल दिसण्याची आपण कल्पनाही केली नव्हती अशा ठिकाणी तो आढळेल. आपले वैयक्तिक जीवन, व्यवसाय, व्यवहार, सामाजिक संपर्क ह्या सर्व
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद