द लेस्बिअन
इंग्रजी शीर्षक
The Lesbian
सारांश
द लेस्बिअन आधुनिक जगातही समलैंगिकतेबद्दल अनेक गैरसमज आणि पूर्वग्रह असलेले दिसून येतात. समलिंगी स्त्रिया आपल्या अस्तित्व आणि स्वओळखीसाठी नेहमीच एक निरंतर संघर्ष करत असतात. अशा या स्त्रियांच्या जीवनाचा, त्यांच्या मनोव्यथांचा आणि आनंदाच्या क्षणांचा नेमका आणि प्रामाणिक परखड आलेख शुभांगी दळवी यांनी ‘द लेस्बिअन’ या कादंबरीत धाडसाने मांडला आहे. या पुस्तकाचे लेखक : शुभांगी दळवी , प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद