मुखपृष्ठ
माझे शेल्फ
उद्गारांमधून दुर्ग भाग २
इंग्रजी शीर्षक
Udgaramadhun Durg Bhag 2
सारांश
उद्गारांमधून दुर्ग भाग २ या पुस्तकामध्ये किल्ल्यांबद्दल एखाद्या व्यक्तीने काढलेले उद्गार तर आहेतच; पण किल्ल्याच्या मालकीची झालेली लढाई, त्यात एखाद्या सेनानीने गाजवलेले पराक्रम, धारातीर्थी पडलेल्या योध्यांची योग्यता आणि स्वराज्यातील किल्ल्यांचे महत्त्व यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारांचाही समावेश केलेला आहे. या पुस्तकाचे लेखक : महेश तेंडुलकर , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद