मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संतकवयित्री जनाबाईंची अभंगगाथा आणि विचारविश्व

इंग्रजी शीर्षक
Santkavayatree Janabainchi Abhanggatha Ani Vicharvishwa
सारांश

संतकवयित्री जनाबाईंची अभंगगाथा आणि विचारविश्व मध्ययुगीन भक्तिकाळात एका दासीचा संतपदापर्यंतचा व्यक्तिविकास आणि ' स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास ' असा स्त्रीजातील आत्मविश्वास देणारी नामयाची जनी आणि तिची अनुभवनिष्ठ, बंडखोर अभन्गसंपदाही स्त्री - सबलीकरणाचीच अभंगगाथा आहे. या पुस्तकाचे लेखक : विद्याधर मा. ताठे , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
475.00
समुदायाने जोडले
बंद