मुखपृष्ठ

माझे शेल्फ

उद्गारांमधून दुर्ग भाग १

इंग्रजी शीर्षक
Udgaranmadhun Durga - Bhag 1
सारांश

उद्गारांमधून दुर्ग भाग १ या पुस्तकामध्ये किल्ल्यांबद्दल एखाद्या व्यक्तीने काढलेले उद्गार तर आहेतच; पण किल्ल्याच्या मालकीची झालेली लढाई, त्यात एखाद्या सेनानीने गाजवलेले पराक्रम, धारातीर्थी पडलेल्या योध्यांची योग्यता आणि स्वराज्यातील किल्ल्यांचे महत्त्व यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारांचाही समावेश केलेला आहे. या पुस्तकाचे लेखक : महेश तेंडुलकर , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद