हसरी मोगलाई
इंग्रजी शीर्षक
Hasari Moglai
सारांश
हसरी मोगलाई औरंगजेबाच्या कारकिर्दीत अनेक मजेदार प्रसंग देखील घडून गेले आहेत, हे सांगूनही खर वाटणार नाही. काही प्रसंगात तो मनसोक्त हसला आणि काही प्रसंगात लहान मुलासारखा ढसाढसा रडला यावर तर विश्वासही बसणार नाही, पण हे खर आहे. सुख दुःखाच्या, हसण्या हसवण्याचा, बुद्धिचातुर्याच्या आणि हजरजबाबीपणाच्या मजेदार किश्श्यांची मेजवानी घेऊन येत आहे, "हसरी मोगलाई..." या पुस्तकाचे लेखक : महेश तेंडुलकर, प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद