मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ब्युटी ऑफ लाईफ

इंग्रजी शीर्षक
Beauty Of Life
सारांश

ब्युटी ऑफ लाईफ आयुष्य म्हणजे स्वतःची ओळख शोधण्याची एक प्रक्रिया. प्रत्येक अनुभवातून काही तरी नवीन शिकणं आणि त्यातून अधिक सजग आणि सक्षम होणं. आयुष्याचा खरा अर्थ आपल्याच जीवनातील चांगल्या वाईट अनुभवांमधून – शोधायला हवा, त्यातूनच खरं आयुष्य उमगतं. मला कॅन्सर झाला, याचं मला काडीमात्र दुःख नाहीये. खरंच, कारण हे सगळंच क्षणभंगुर आहे. एक मृगजळ आहे, हे मला ह्या प्रवासाने दाखवून दिलं. आता उर्वरित आयुष्य मी बोनस मानून माझ्या बळावर जगणार आहे. कारण आयुष्यात जगणंच जास्त मौल्यवान असतं. आणि शेवटी एकच… आनंदी जगा

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद