मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मानसिक आघात समजून घेताना
इंग्रजी शीर्षक
Manasik Aghaat Samajun Ghetana
सारांश
मानसिक आघात समजून घेताना ‘जवळच्या व्यक्तीचा मृत्यू’ हा आघात सहन करताना अनुभवायला येणारी ‘शोक’ ही भावना शरीर व मन यावर कसा परिणाम करते, हा सहसा न बोलला जाणारा विषय या पुस्तकात सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. एकूणच आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व ठळक करणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक : डॉ. वृषाली रामदास राऊत , प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद