मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गवाक्ष

इंग्रजी शीर्षक
Gavaksh
सारांश

गवाक्ष गवाक्ष हा गावजीवनाची भावस्पर्शी आंदोलन टिपणारा ललित लेखसंग्रह आहे. एका अर्थाने यातले लेखन ललित गद्याच्या वाटेने जाता जाता व्यक्तिचित्रांच्या आणि कथेच्या प्रांगणातही सहजतेने प्रवेश करते नि ग्रामसंस्कृतीच्या वेगवेगळ्या संवेदना मूर्त रूपात सामोऱ्या आणत राहते. या पुस्तकाचे लेखक : समीर गायकवाड , प्रकाशक : मौज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद