मुखपृष्ठ

माझे शेल्फ

साहित्य वैभव कॅलेंडर २०२५

इंग्रजी शीर्षक
Sahitya Vaibhav Calendar 2025
सारांश

साहित्य वैभव कॅलेंडर २०२५ ज्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेला वैभव प्राप्त झाले. अशा काही दिवंगत साहित्यिकांची छायाचित्रे या दिनदर्शिकेत आहेत. पानाच्या मागील बाजूस त्या साहित्यिकाची ग्रंथसंपदा, जन्मदिनांक, पुण्यतिथी यासह माहितीपूर्ण लेख असे ‘साहित्य वैभव’चे स्वरूप आहे. प्रकाशक : गमभन प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद