मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महाराजा-ए-हिंद

इंग्रजी शीर्षक
Maharaja-E-Hind
सारांश

महाराजा-ए-हिंद “लढाईच्या मैदानांत मी ब्रिटिश तोफखान्याचा सामना करण्याला वा त्यापुढे तगण्याला असमर्थ असलो तरी शेकडो कोसांचा मुलुख तुडवला, लुटला व जाळला जाईल. तुमच्या सेनापतीला श्वास घेण्यासाठीं एका क्षणाचीही सवड मिळणार नाहीं. समुद्राच्च्या लाटांप्रमाणे असलेल्या माझ्या फौजेच्या धाडीखालीं लाखों माणसें संकटांत पडतील.” – महाराजा यशवंतराव होळकर या पुस्तकाचे लेखक : मयूर हनुमंतराव सुळ , प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद