मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बी. आर. चोप्रा यांचा ' दौर '

इंग्रजी शीर्षक
B. R. Chopra yancha ' Daur '
सारांश

चित्रपट आणि मालिकानिर्मितीच्या या सर्व प्रक्रियेविषयीची बी. आर. यांची भूमिका पुराणिक यांच्या दीर्घ लेखातून आपल्याला वाचायला मिळते. या सर्व प्रवासात सहभागी झालेल्या सहकलावंतांनीही बी. आर. यांच्याविषयी या पुस्तकात लिहिले आहे. 'फर्स्ट हॅन्ड' माहिती म्हणून या छोटेखानी पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे. या पुस्तकाचे लेखक : अरुण पुराणिक, प्रकाशक : ग्रंथाली

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद