मुखपृष्ठ
माझे शेल्फ
काय खाऊ, किती खाऊ ?
इंग्रजी शीर्षक
Kay Khau, Kiti Khau ?
सारांश
काय खाऊ, किती खाऊ ? या पुस्तकात वजन घडविणे, हृदयविकार, बद्धकोष्टता अशा नेहमी विचारणा होणाऱ्या विषयांबरोबरच परीक्षार्थींना काय खावे, उन्हाळ्यात काय खावे , मांसाहार कसा असावा, पौगंडावस्थेतील आहार, रजोनिवृत्तीनंतरचा आहार अशा विविध विषयांवर डॉ. वैशाली जोशींनी विचार मांडले आहेत. या पुस्तकाचे लेखक : डॉ. वैशाली मंदार जोशी , प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद