मुखपृष्ठ

माझे शेल्फ

एका कादंबरीची गोष्ट

इंग्रजी शीर्षक
Eka Kadambarichi Gosht
सारांश

एका कादंबरीची गोष्ट सध्या अवघ्या जगाला वेढून राहिलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवरची रमेश इंगळे उत्रादकर यांची हि कादंबरी मृत्यू - जाणिवेच्या छायेत कलानिर्मितीच्या प्रेरणेचा ठाव घेते आणि वाचकाला जीवन आणि कला यांच्यातल्या नात्याबद्दल अधिक अंतर्मुख करते . - नितीन रिंढे या पुस्तकाचे लेखक : रमेश इंगळे उत्रादकर , प्रकाशक : शब्द पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद