मुखपृष्ठ
माझे शेल्फ
नूर ए गजल (Noor E Ghazal) By Uday Subhedar
इंग्रजी शीर्षक
नूर ए गजल
सारांश
गझल प्रकाराची फारशी माहिती नसलेल्या रसिकांच्या मनात गझलेची गोडी निर्माण करण्यापासून त्याबद्दल विचार करण्यापर्यंतचा प्रवास सोपा होण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक . जगजीत सिंह , चित्रा ,आशा भोसले , गुलाम अली यांसारख्या गायकांनी गायलेल्या गझलांचा समावेश , सुभेदार यांनी काव्यात्मक आणि सांगीतिक अशा दोन्ही अंगांनी आढावा घेण्याचा प्रयत्न
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद