Tal Dhundaltana
इंग्रजी शीर्षक
Tal Dhundaltana
सारांश
‘तळ धुंडाळताना’ हा ज्योती जोशी यांचा एकूण एकशेवीस कवितांचा संग्रह आहे. मनाचा आणि समाजाचा आरसा दाखविणाऱ्या या अतिशय तरल कविता आहेत. त्यांच्या कवितेला एक सोशीकपणाची धार असून त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. निसर्ग, समाज, आत्मभान, मानवी जाणिवा, स्त्रीमन या विविध विषयांवर आधारित कविता कवयित्री ज्योती जोशी यांनी लिहिल्या आहेत. मनाच्या तळाशी त्यांचा सुरू असलेला संवाद त्यांनी अतिशय तरलपणे कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे या कवितासंग्रहात मांडला आहे. “Tal Dhundalatana” is a poetry collection by Jyoti Jos
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद