India Diary
इंग्रजी शीर्षक
India Diary
सारांश
लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या ७६ वर्षांतील भारताच्या प्रगतीचा ऐतिहासिक दस्तावेज सादर केला आहे. ऑगस्ट १९४७ ते जुलै २०२३ या कालखंडातील विविध क्षेत्रातील प्रमुख घटना आणि घडामोडींचे संशोधन आणि विश्लेषण करून त्यांनी हा लेखाजोखा सिद्ध केला आहे. भारताचे विविध क्षेत्रातील यश, मार्गात आलेल्या अडचणी आणि समोर असलेल्या आव्हानांच्या ठळक नोंदी त्यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्ण आणि सोप्या शैलीत दिल्या आहेत. नव्या पिढीसाठी ही ‘इंडिया डायरी’ उत्तम संदर्भ पुस्तक ठरेल. In his
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद