Bhavbandh
इंग्रजी शीर्षक
Bhavbandh
सारांश
भावबंध हे आहे सत्यकथन. भावनांचं भावचित्र. घटनांमागचे भाव जाणून तरुण पिढी भावसमृद्ध व्हावी, ही यामागे भावना आहे. यातून जाणवू शकेल समायोजनातील समाधान, समर्पणातलं सुख, प्रेमातलं पारदर्शित्व, संसारातली सहजसुंदरता, व्यक्तिगत अनुभवांतून साकारणारं व्यक्तिनिरपेक्ष मार्गदर्शन अन् साध्याविषयातही मोठा आशय सापडल्याचा आनंद! घराबाहेर कर्तृत्व दाखवणाऱ्या मंडळींच्या आठवणी लिहिण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. पण सारं घर उभं करणाऱ्या गृहिणीच्या इतक्या नितळ, पारदर्शी आठवणी लिहिणारी मंडळीच विरळा. मोहन सरडे सर आणि त्यां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद